महाराष्ट्र वेदभुमी

ग्रा.पं.कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तुरंत द्या- डॉ. रावसाहेव झटाळे

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक: महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना  रामटेक चे कार्याध्यक्ष डॉ. रावसाहेव झटाळे यांनी पं.स. रामटेकचे गट विकास अधिकारी यांच्या मार्फत  मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. नागपूर यानां निवेदन देऊन मांगनी केली आहे की ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे ४ महिन्याचे ऑनलाईन थकीत वेतन ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत तुरंत देण्याची मागणी केली आहे... तसेच अनुदान व भविष्य निर्वाह निधि रक्कम संबंधित कर्मचा-याच्या खात्यात जमा करण्यात यावीअशी मागणी केली आहे... विशेष बात ही आहे की जिल्हा परिषद नागपूर येथे जमा झालेले कर्मचारी ऑनलाईन वेतन अनुदान चार महिने होवुनही अजुन पर्यत ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाही... यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी भारी आर्थिंक तंगी मधे आहेत. निवेदन देते वेळी संघटनेचे विलास मडावी, कैलास बादशाह, ओमकार मुळेवार, अमोल नेवारे, राधेशाम मरस्कोल्हे उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post