महाराष्ट्र वेदभुमी

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्यस्तरीय अधिवेशन २०२५


मुलुंड प्रतिनिधी:  सतिश वि.पाटील 

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्यस्तरीय अधिवेशन २०२५ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीतीमध्ये ईशान्य  मुंबई खा. संजय पाटील यांचे योगदान तसेच विभागप्रमुख रमेशभाई कोरगावकर सौ रेडकर ताई यांच्या उत्कृष्ठ संघटन कौशल्यामुळे मुलुंड येथे मोठ्या संपन्न झाले... विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांच्या या  शिक्षण क्षेत्रातील सुधारणांवर या अधिवेशनात मोलाचे विचारमंथन झाले...


अधिवेशनास शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत  महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आ.अभ्यंकर, शिवसेना पदाधिकारी, महाराष्ट्रातील शिक्षक सेना पदाधिकारी व सदस्य तसेच मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक यांनी आपली उपस्थिती दर्शवली.. 

 सर्व मुलुंड मधील पालकसंघटनेतील सर्व  पदाधिकारी तसेच खास करून शिक्षक सेनेचे पदाधिकारी श्री वेंकटेश अय्यर सर्व मुलुंडमधील शिवसेनेचे पदाधिकारी व मुलुंडकर मोठ्या संख्येत उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post