मयुर पालवणकर (मुरुड ) : मा.श्री प्रशांत दादा मिसाळ पुरस्कृत मुरुड तालुका प्रीमियर लीग च आयोजित केला गेला होता.... आणि त्याच मानकरी ठरला आई तुळजभवानी एंटरप्राइजेस कोर्लई संघ आणि द्वितीय क्रमांक जंजिरा पॉइंट खार आंबोली संघ तर तृतीय क्रमांकाचा मानकरी सुबोध वणे कन्ट्रक्शन काजुवाडी तर वयक्तिक बक्षीस च मानकरी अंतिम सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू कोर्लई संघाचा कू. अजिंक्य कांबळी तर उत्कृष्ट फलंदाज ठरला.. खार आंबोली संघाचा कर्णधार कुं. मयूर पाटील तर संपूर्ण सामन्याचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज सुबोध वणे कन्ट्रक्शन संघाचा कर्णधार श्री. निलेश किंजळे तर सर्वोत्कृष्ट फलंदाज आई तुळजाभवानी एंटरप्राइजेस संघाचा कु .प्रशांत वाघमारे
संघ मालकास मिळणारी दुचाकी गाडी सुद्धा आई तुळजाभवानी संघाच्या संघ मालक माननीय श्री प्रशांत दादा मिसाल यांनी ती दुचाकी प्रशांत वाघमारे याला दिली...
