उरण दि १७ ( विठ्ठल ममताबादे )
नवघर ग्रामपंचायतीच्या सरपंच १५ वा सदस्य आयोगाच्या आरोग्य उपकेंद्राला २ कपाटे, २ टेबल, १० खुर्च्या, २ ऑफिस खुर्च्या, घड्याळ, वजन काटा, उंच मोजणी टेप आणि इतर वैद्यकीय संचलनात आले. रंजना भोईर, रत्नाकर चोगले, रवि पाटील, नितीन मढवी, विस्तार अधिकारी विनोद मिंढे, ग्रामविकास अधिकारी गुरुप्रसाद महेत्रे, आरोग्य केंद्राचे अधिकारी कविता भगत, सीएचओ पुष्पा पाटील आरोग्य, निलेश झावरे, आशाताई - सीमा बंडा, अपर्णा बंडा, अरुणा जोशी आदि मान्य सेवक उपस्थित होते.
