महाराष्ट्र वेदभुमी

सामाजिक पुरस्कार जाहीर सत्कार



श्रीवर्धन प्रतिनिधी

मुंबई एंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल इंडिया कल्याण येथे आयोजित करण्यात आले.. या कार्यक्रमात युवा प्रतिष्ठान रायगड या संस्थेचे सामाजिक पुरस्कार जाहीर सत्कार करण्यात आले... त्यावेळी  युवा प्रतिष्ठान संस्थेचे सदस्य यांच्या वतीने या पुरस्कारा दरम्यान मान्यवरांचे आभार तसेच धन्यवाद  व्यक्त करण्यात आले...या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई एंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल इंडिया आणि आयोजक योगेश पाटील यांनी केले...



Post a Comment

Previous Post Next Post