रोहा प्रतिनिधी नंदेश गायकर.
रोहा तालुक्यातील भागिरथीखार येथे दिनांक ४ नोव्हेंबर रोजी यश पायल या अविट चवीसाठी फेमस असलेल्या हाॅटेलला चहा पिण्यासाठी उतरलेला नामवंत ख्यातनाम गायक संतोष चौधरी ऊर्फ दादुस यांची सस्नेह भेट झाली...भेटी दरम्यान हाॅटेलचे मालक श्री नथुराम नारायण म्हात्रे यांच्यासोबत काही क्षण आणि हाॅटेल स्टाप आणि गावातील छोट्या मुलांसाठी आनंदाची पर्वणी होती...आपल्या अफलातून आवाजाने वेड लावणारा स्वर म्हणजे आपला दादूस
