सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : रामटेक विधानसभाचे निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन व सहायक निवडणूक अधिकारी व तहसीलदार रमेश कोळपे यांचा मार्गदर्शन मधे रामटेक नगर परिषद तर्फे ११ नोवेम्बरला रामटेक शहर मधे पथनाट्य द्वारे विविध्य ठिकाणी मतदार जनजागृती अभियान राबविन्यात आले...
यावेळी मुख्याधिकारी नितीन लुंगे यानी मतदाराना आव्हान केले की २० नोव्हेंबर २४ विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित मतदान करावे... ते म्हणाले की "मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावावा. या वेळी नगर रचना सहाय्यक देवाश्री उईके, सिटी कॉर्डिनेटर अपेक्षा नाहारकर सहित नगर परिषद मधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्तित होते...
