महाराष्ट्र वेदभुमी

चणेरा विभागातील व्यक्तिमत्व,सामाजिक कार्यकर्ते शैलेश पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात


दिग्गज नेत्यानी दिल्या शुभेच्छा 

प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा संपूर्ण रायगड जिल्ह्यात विशेषता रोहा तालुक्यातील चणेरा  विभाग अतिशय राजकीय, सामाजिक, कला शैक्षणिक, क्रीडा असा  नैपुण्यपूर्ण   चणेरा विभाग सर्वश्रुत आहे...या चणेरा विभागात गेल्या अनेक वर्षापासून न्हावे गावातील शैलेश पाटील त्याने आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवून  प्रेरणा देणारा  आहे...नेहमीच ते आपल्या वाढदिवसानिमित्त गावात कधी  चिमुकल्या बालकांना शैक्षणिक साहित्य तर  कधी  कोलाड येथील वृद्धाश्रमात किंवा  कुष्ठरोग असलेल्या वृद्धांना अन्नदान करतात... याच वर्षी त्यांनी तळा तालुक्यातील वरदायिनी विद्यालय महागाव येथील विद्यार्थ्यांना कपडे वाटप केलेले होते... 

     शैलेश पाटील हे कष्टकरी,  अतिशय मेहनतीने   आपल्या कुटुंबाचे उदा निर्वाह चालवत आहेत... परंतु  आपले जिवन जगत असतात आपण या समाजाला काही तरी देणे आहे.. ही वृत्ती मनी बाळगुन गोरगरीब जनतेतील सामाजिक प्रश्नांची जाण ठेवून नेहमीच आपला जीवनाचा अनमोल वेळ खर्च करून अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळून दिलेला आहे...अशा दानशुराने सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील अनेकांनी शुभेच्छा च्या वर्षा केलेला आहे..

Post a Comment

Previous Post Next Post