महाराष्ट्र वेदभुमी

आवरे स्मशानभूमी ऐन दिवाळीत प्रकाशमान

प्रतिनिधी आवरे (प्रवीण म्हात्रे)

 दानात दान  पुण्य आहे असे पुरातन ग्रंथात म्हटले आहे या जगात खूप काही देण्यासारखे आहे  काहीतरी असे केले असं ठेवून जायचं असेल तर दान हे सर्वात श्रेष्ठ होय आवरे  गावातील थोर शिवभक्त थोर  समाजसेवक व सातवीचे बॅच चे  सदस्य सुनील ठाकूर हे कोणत्या ना कोणत्या सत्कार्यात नेहमीच अग्रेसर असतत यात नेहमीच चर्चेत असतात परंतु आवरे गावातील एक महत्वाच ठिकाण आवरे  स्मशानभूमीतील विद्युत वाहक गरज लक्षात घेता आवरे गावातील समाजप्रिय नागरिक सुनील ठाकूर यांनी स्वखर्चाने  या दीपावलित ऐन  मोक्यावर स्मशानभूमीत दोन  प्रकाशमान  हाय पॉवर 50 w चे हॅलोजन  लॅम्प बसवण्याचा निर्धार केला आणि दिपवालीच्या पूर्व संध्येला  बसवले याचा फायदा नक्कीच रात्री आपण अंत यात्रेच्या समयी  तसेच अंत्ययात्रेसाठी उपस्थित शोकाकुल जनतेला याचा फायदा  होईल खरंच हे सदर कार्य  पुण्याचं कार्य करण्याचा भाग्य हे सुनील ठाकूर यांना मिळालं सदर कार्य केल्याबद्दल सातवी बॅच तर्फे व ग्रामस्थ मंडळ आवरे  या तर्फे सुनील ठाकूर यांच्या हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post