महाराष्ट्र वेदभुमी

ग्रामपंचायत पाडळीच्या १५व्या वित्त आयोग निधीतुन गुरव बोळ येथे कॉंक्रिटीकरण रस्त्याचा शुभारंभ

 


अंबप प्रतिनिधी( किशोर जासूद) :
सरपंच डॉ विभा दीपक पाटील यांच्या हस्ते पूजन व नेते प्रकाश पाटील (दाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला...
 यावेळीतंटामुक्त समिती अध्यक्ष सुधीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीधर पाटील, कोंडीबा पवार ,सो उषा दाभाडे  वसंत दाभाडे (नाना)जयसिंगराव खामकर पाणीपुरवठा संचालक धनाजी दाभाडे, घोगराई पतसंस्था संचालक धनंजय देसाई (सरकार) तंटामुक्त समिती उपाध्यक्ष अजित पाटील, संतोष राक्षे, प्रभाकर देसाई, वसंत मराठे, विनायक गुरव, निवास गुरव, विलास गुरव, अशोक मराठे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post