महाराष्ट्र वेदभुमी

केळवणे येथे १५व्या वित्त आयोगातुन तलाव व काँक्रिटीकरण सूशोभीकरण कार्याचे उद्घाटन


केळवणे-पनवेल १ सप्टेंबर (अजय शिवकर) -: शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत केळवणे यांच्या १५ व्या वित्त आयोगातून तलाव येथील काँक्रिटीकरण आणि तलाव शुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आले... 

  यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. ज्ञानेश्वर मोरे साहेब श्री भरत घरत साहेब सरपंच श्री. गुरुराज ठाकूर ग्रामपंचायत सदस्या सौ. सुवर्णा गावंड तसेच ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील श्री. बालकृष्ण ठाकूर श्री. विनायक गावंड पुंडलिक पाटील श्री. नागाजी कडू श्री. प्रकाश ठाकूर श्री. मधुकर पाटील श्री. जयराम पाटील तसेच ग्रामपंचातीचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्तिथ होते...

Post a Comment

Previous Post Next Post