माणगाव :- (नरेश पाटील) : माणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर 206/2024 BNS 2023- 105,238,3(5) प्रमाणे गुन्ह्यातील मयत याची ओळख पटविणे बाबत समस्त नागरीक यांना केले आहे... तर गुन्हा घडला - दि.11/09/2024 रोजी रात्रौ 20.30 ते 21.30 दरम्यान गुन्हा दाखल झाल्याची दि. 11/09/2024 रोजी...
दरम्यानचा काळात अनोळखी मयत इसमाचे एकूण वर्णन खाली प्रमाणे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे, रंग सावळा, अंगात लालसर केशरी रंगाचे गोल गळ्याचे शर्ट व नेव्ही ब्लू रंगाची 10000असे लिहलेले पँट, उजव्या हातावर A.P असे अक्षरे लिहून love शेप गोंदलेले, उजव्या हातात रुद्राक्ष व मनी दोर,पायात पांढरे रंगाची चप्पल...
तरी वरील मयत इसमचे वर्णनानुसार आपल्या पोस्ट हद्दीत मिसिंग दाखल असल्यास किंवा वरील मयत इसम याची ओळख पटेल अशी माहिती असेल तर माहिती मिळण्यास विनंती आहे तर माणगाव पोलीस संपर्क क्र. पो. निरीक्षक श्री एन.बोऱ्हाडे यांना 9822883306 तसेच पो. शिपाई प्रवीण माटे - 9552174300 करण्यात यावी अशी विनंती केली आहे...
