महाराष्ट्र वेदभुमी

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रा.जि.प शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप


रोहा प्रतिनिधी( विनोद सुटे):शुक्रवार दिनांक २०/९ /२०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवकान्हे, धानकान्हे, बाहे रा. जि .प.शाळाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले...


 यावेळी भाजपा रोहा मंडळ अध्यक्ष अमित घाग, रोहा किसान मोर्चा अध्यक्ष अविनाश कान्हेकर, विद्यार्थी संपर्कप्रमुख वैभव कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्ष विश्वनाथ जाधव, मुख्याध्यापक हाके सर, पत्रकार जितेंद्र जाधव, जगताप सर धानकान्हे, मनोज थिटे पोलीस पाटील बाहे, परेश चितळकर, सचिन मोरे, दिनेश सुटे, उमाजी कोंडे, धोंडू कचरे, पांडुरंग गोसावी, संतोष थिटे, रोशन थिटे, सहदेव भोईर तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती..

Post a Comment

Previous Post Next Post