उरण प्रतिनिधी (शिवकुमार म्हात्रे)
शिक्षक हा एखाद्या राष्ट्राचे भविततव्य घडवीत असतो शिक्षक एखाद्या राष्ट्राला समृद्ध करत असतो शिक्षकाचे अस्तित्व नक्कीच परिसासारखे असते...जसे काल्पनिक दगड परिस ज्याला स्पर्श करेल त्याच सोन करत असतो... त्याच प्रमाणे आपल्यासमोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक राष्ट्राचे सृजनशील नागरिक म्हणून घडवीत असतो...
कडापे येथील उपक्रमशील शिक्षक प्रोफेसर प्रशांत म्हात्रे यांनी आज वर केलेल्या उत्तम अध्यापकिय सेवेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना रायगड तर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना "सन्मान कर्तृत्वाचा २०२४"पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल आहे...
सदर पुरस्कार प्रशांत म्हात्रे यांचे विविध स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.. सुयश क्लासेस आवरे , श्रावणी सोमवार समूह आवरे , निगा फौंउडेशन आवरे सारडे विकास मंच प्रीतम स्पोर्ट्स कडापेतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे...
