महाराष्ट्र वेदभुमी

कृषी संजीवनी मोहीम योजनेतून भाजीपाला बियांना वाटप


मयूर पालणकर-: मुरुड रायगड 

ग्रुप ग्रामपंचायत मांडला ता मुरुड हद्दी मध्ये रोहिदास नगर मांडला येथे कृषी संजीवनी मोहीम या योजनेतून भाजीपाला बियांना वाटप करताना उपस्थित सरपंच-ऋतिक सदानंद नागोटकर तसेच माजी सरपंच श्री‘ प्रमोद नागोटकर व  कृषी अधिकारी अतुल उपाध्ये साहेब आणि नथुराम रोहेकर साहेब व सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळ उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post