महाराष्ट्र वेदभुमी

पत्रकार शिरोमणी पुरस्कार देऊन राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार


सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी 

 नागपूर :-  पत्रकाराला दिशा आणि दशा देण्यासाठी पत्रकार संघ नागपूरच्या वतीने आमदार निवास नागपूर येथे दोन दिवसीय भारतीय पत्रकार अधिवेशन २०२४ निशांत भाई महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले... कार्यक्रम १७ व १८ जून २८२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.. ज्यामध्ये देशभरातील पत्रकार संघटनांच्या अध्यक्षांना दोन दिवसीय पत्रकार संमेलनाचे पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते... ज्यामध्ये हरियाणातील विनोद पांचाळ, राजकुमार पांचाळ, मोहनलाल पांचाळ, चंपाछत्तीसगड चंक्की तिवारी , बिलासपूर येथील गोस्वामी उपस्थित होते..


     पत्रकार संघाच्या अध्यक्षांनी पत्रकारांना त्यांच्या राज्यातील सरकार आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली..आणि त्यांची अंमलबजावणी कशी करायची याचे मार्गही सांगितले... नागपूर परिसरातील पत्रकारांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्यावर त्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन अध्यक्ष निशांत भाई यांनी दिले... 

    पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना समाजसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जे समाजसेवेतही सक्रिय असतात, समाजसेवेच्या क्षेत्रात चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरांना , आपल्या लेखणीने समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांना सम्मनित करण्यात आले...

   सामाजिक कार्यकर्ते यशवंतजी कुर्वे यांनी हुडकेश्वर येथील (१) हजार चौरस फूट जागा वर्किंग जर्नलिस्ट यूनियन नागपुर संघ यांचे साठी भेट दिली पत्रकार हसीफ भाई व संजना तितमारे यांना ११ हजार रुपए भेट म्हणून दिली. समाजसेवेत ,सांस्कृतिक कार्यात पुढे रlहणारे पत्रकार शाहीर राजेंद्र बावनकुळे त्यांचे कार्यlची दक्षता घेऊन वर्किंग जर्नलिस्ट यूनियन संघ तर्फे सम्मान चिन्ह सम्मान पत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला... मंच संचलन कवी आंनद सिंगीतवार यांनी  केला तर आभार पत्रकार संघ नागपूरचे उपाध्यक्ष रियाज शेख ने माणला कार्यक्रम सफल करण्यासाठी अध्यक्ष निशान्त भाई , उपाध्यक्ष रियाज शेख आणि पत्रकार संघ ने अथक प्रयास केले...

Post a Comment

Previous Post Next Post