सोगाव अलिबाग: अब्दुल सोगावकर :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती ग्रुप ग्रामपंचायत किहीम येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच पिंट्या गायकवाड, उपसरपंच मिलिंद पडवळ, तसेच ग्रामपंचायत महिला व पुरुष कर्मचारी वर्ग उपस्थित होते...
फोटो लाईन : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना किहीम सरपंच, उपसरपंच व ग्रा.प. कर्मचारी,
