महाराष्ट्र वेदभुमी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला वसीम कुर व विजय भगत यांनी पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन


सोगांव - अब्दुल सोगावकर :

अलिबाग तालुक्यातील सोगांव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच मापगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वस्सीम कुर व मूनवली येथील माजी मापगाव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीदिनी सोगांव-सिद्धार्थ नगर येथील तक्षशिला बुध्द विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले...

फोटो लाईन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना वस्सीम कुर व विजय भगत,

Post a Comment

Previous Post Next Post