महाराष्ट्र वेदभुमी

सदर महिलेचा शोध किंवा माहिती असल्यास त्वरीत गावदेवी पोलीस ठाणे व क्रमांकावर संपर्क करा



शहानवाज मुकादम/रोहा

मो,7972420502

रोहा: आज दि:18 एप्रिल 24, रोजी बेपत्ता मुलगी नामे श्रीमती, कोमल करण शिंदे, वय 26 वर्ष ही महिला दिनांक 18/04/2024 या दिवशी राहत्या घरातून होली पब्लिक कॉन्व्हेंट स्कूल फोर्ट चर्चगेट या ठिकाणी वाढीव तास घेण्यासाठी जात आहे असे सांगून गेले,

त्यानंतर दुपारी 13.00 वाजता सदर महिलानी त्यांच्या आई यांना फोन करून सांगितले की मी सीपी टॅंक येथे मुलाखतीसाठी जात आहे...

त्यानंतर 14:15 वा कोमल यांनी त्यांच्या वडिलांच्या व्हाट्सअप वर पप्पा सॉरी मी तुमची मुलगी नाही होऊ शकले बाबुला नीट सांभाळा पापा मी आता आत्महत्या करते माझा सोबत खूप चुकीचं झाले आहे,

 माझ्या बाबुला सांभाळा. असा मेसेज पाठवून मोबाईल बंद आढळला त्याबाबत श्री संजय देवबा शेटे. वडील यांचा सविस्तर जबाब नोंद करून मोठी व्यक्ती मिसिंग क्रमांक 02/2024 दाखल केली आहे..

सदर महिलेचा शोध लागल्यास तात्काळ  गावदेवी पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करा...

मो,नं. 9604649989


रोहा पोलीस ठाणे 

संपर्क... विनोद वायंगणकर

9870457237

Post a Comment

Previous Post Next Post