महाराष्ट्र वेदभुमी

जासई येथे सिडको मार्फत बांधण्यात येणारे नियोजित हूतात्मा भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न


 जासई उरण १५ मार्च ,(अजय शिवकर) 

आज  जासई येथे ग्रामपंचायत सरपंच श्री संतोष घरत यांचा शुभहस्ते सिडको मार्फत बांधण्यात येणाऱ्या नियोजित हूतात्मा भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला...


यावेळी  सरपंच संतोष घरत  , उरण पंचायत समिती चे माजी सभापती नरेशशेठ घरत ,उपसरपंच श्रीमती  माईताई  पाटील  , ग्रामपंचायत सदस्य धीरज घरत ,आदित्य घरत ,सुदर्शनपाटील  ,प्रशांत म्हात्रे ,रामकिशोर ठाकूर ,विनायक पाटील ,वीणा घरत ,सुलोचना घरत ,अशाविनी नाईक ,हर्षद तांडेल ,श्रुष्टी म्हात्रे ,जासई ग्रामस्थ धर्मशेठ पाटील , संजय ठाकूर , रमाकांत म्हात्रे ,संतोष घरत ,हरी पाटील ,रमेश पाटील ,किरण घरत , यशवंत घरत ,प्रमोद घरत , वंदना पाटील ,सुमन म्हात्रे ,वंदन म्हात्रे ,नीराबाई म्हात्रे व इंद्रादिप कॅट्रशान कंपनि सर्व कर्मचारी वर्ग उपस्तीथी होते ...



Post a Comment

Previous Post Next Post