महाराष्ट्र वेदभुमी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहा तालुक्याच्या वतीने श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा


महेश वाडकर धाटाव

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहा तालुक्याच्या वतीने श्री राम प्राणप्रतिष्ट सोहळा निमित्ताने दक्षिण रायगड जिल्हा सचिव श्री अमोल दादा पेणकर यांच्या सहकार्याने श्री राम मंदिर रोहा येथे लाडू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रोहा तालुका माजी अध्यक्ष अक्षय दादा रटाटे, तालुका उपाध्यक्ष सुरज मुटके, धाटाव विभाग अध्यक्ष महेश वाडकर, तलाघर शाखा अध्यक्ष सुमित कांबळे, महाराष्ट्र सैनिक साहिल दळवी, साहिल म्हसकर आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते...



Post a Comment

Previous Post Next Post