अक्षय कदम प्रतिनिधी माणगाव
मो.नं. ७०३०३६१९९१
सोमवार दि. ८/१/२०२४ रोजी माणगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला...यावेळी शिवसेना नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते साहेब, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, महाड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या नेत्या स्नेहल (दिदी) माणिक जगताप, रायगड जिल्हा महिला संपर्कप्रमुख दिघे मॅडम, महाड विधानसभा संपर्क प्रमुख स्वातीताई दबडे, रायगड जिल्हा संघटीका डॉ स्विटी गिरासे, रायगड जिल्हा युवासेना अधिकारी चेतन पोटफोडे, रायगड जिल्हा, समन्वयक सोमनाथ ओझर्डे, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, चंद्रकांत पवार, बळीराम घाग, सुधीर ढाणे, सिताराम मेस्त्री, प्रभाकर ढेपे, अक्षय कदम, जनार्दन मानकर, शिवाजी गावडे, अजित तारलेकर, रोहीत पारधे, रणजित मालोरे, वलिद भाई, सुजित तांदळेकर, संजय साखले संपर्क प्रमुख, भरत देवघरे सह संपर्क प्रमुख, मच्छिंद्र लाड, सुरेश उंडरे प्रभाकर मानकर, कविता नलावडे संपर्क संघटीका, सायली सुगदरे, स्वाती घोसाळकर संपर्क संघटक, अजिंक्य जाधव, सतीश शेलार संपर्क प्रमुख सर्व मान्यवर उपस्थित होते..
