महाराष्ट्र वेदभुमी

रांगोळीकार अनिरुद्ध खेडेकर यांनी साकारली हुबे हुब राम मंदिराची रांगोळी.


अलिबाग (ओमकार नागावकर) : 

ज्याला पाहण्यासाठी सबंध हिंदुस्थान ज्याची डोळ्यांत प्राण आणून आतुरतेनं वाट पाहतंय असं उभ्या भारतवर्षाचं अतुलनीय वैभव असलेलं प्रभू श्रीराम यांचं अयोध्या येथील राम मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी लवकरच सज्ज होत आहे...

या राम मंदिराची रांगोळी स्वरूपातील मुद्रा साकारली आहे, जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्ट, रायगड आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी प्रदर्शनात रांगोळीकार अनिरुद्ध खेडेकर यांनी!

Post a Comment

Previous Post Next Post