श्रीवर्धन तालुका :-अमर खेरटकर
२१/१/२०२४ रोजी सर्व पदाधिकारी संघटक शिवसैनिक यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.. आपल्या सर्वांना आताच सूचना करण्यात येत आहे, आपण सर्वांनी एक वेळ तरी उपस्थिती दाखवावी जेणे करून आपली संघटना वाढली पाहिजे, आढावा बैठक पुढील येणाऱ्या ग्रामपंचायतची तयारी व मार्गदर्शन पुढील सामाजिक व आरोग्य कामाची जबाबदारी व शालेय निधी यासाठी गाव पातळीवरील विकास सर्व सभे मधे झालेले विषय - सर्व पदाधिकारी यांना पुन्हा एकदा सूचना देण्यात याव्यात...आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ता ,श्रीवर्धन मुंबई संघटनेसाठी आर्थिक नियोजन करण्यात यावे...आर्थिक नियोजन प्रत्येक पदाधिकारी यांच्या कडून प्रत्येकी संघटनेच्या वतीने, खेळ, आरोग्य, शाळेतील विद्यार्थ्यंना उपयोगी वस्तू वाटप करणे, गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करणे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे होत नसलेल्या विकास कामांचा आढावा घेऊन त्याचा पाठपुरावा करणे पदाधिकारी उपस्थित राहून ही सभा झाली
सभेचे ठिकाण, शिवसेना शाखा क्रमांक २२५ मुसाफिर खाना,जवळ क्रोफेड मार्केट ,मुंबई ,,३ येथे सायंकाळी ठीक ४ वाजता उपस्थित राहावे ...सर्वांना पत्राद्वारे कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी
