प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा
जाखमाता सेवा महिला मंडळ मुंबई - महादेवखार यांच्यातर्फे हळदि कुंकू मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यावेळी जाखमाता सेवा मंडळ मुंबई महादेवखारचे संस्थापक राज जोशी ,अध्यक्ष अनिल मोरे ,उपाध्यक्ष महेंद्र कांबळे , सचिव निसर्ग जोशी खजिनदार दिलीप कांडणेकर, कार्याध्यक्ष यशवंतदादा शिंदे, तसेच महिला मंडळाचे अध्यक्ष सुचिता शिंदे उपाध्यक्ष जयवंती राज जोशी कळावती मोरे सचिव कमळ राऊत व इतर कमिटी सभासद व सासरवासीन / माहेरकरीन महिला वर्ग बहुसंख्येने हजर होत्या त्यामध्ये महिलांने उखाणे,फुगड्या,अंताक्षरी हे कार्यक्रम घेतले... तसेच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला...
