रायगड दि.१५(जिमाका):-
राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत हे शनिवार दि. 16 डिसेंबर 2023 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 16 डिसेंबर 2023 रोजी 11.30 वा. दादर पूर्व येथून मोटारीने महालक्ष्मी रेसकोर्स, मुंबईकडे प्रयाण दुपारी 12.00 वा. महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. हेलिकॉप्टरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे हेलिपॅड, जि. रायगड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वा. रायगड जिल्हा शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक स्थळ : कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि.रायगड. दुपारी 2.30 वा. लोणेरे येथून हेलिकॉप्टरने आर.सी.एफ. क्रिडा संकुल, कुरुळ हेलिपॅड ता.अलिबागकडे प्रयाण. दुपारी 2.50 वा. हेलिकॉप्टरने आर.सी.एफ. क्रिडा संकुल, कुरुळ हेलिपॅड, ता.अलिबाग येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. धेरंड शहापूर येथील भूसंपादनाबाबत आढावा बैठक. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 3.45 वा.जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथून मोटारीने आर.सी.एफ. क्रिडा संकुल, कुरुळ हेलिपॅड ता.अलिबागकडे प्रयाण. सायंकाळी 4.00 वा. आर.सी.एफ. क्रिडा संकुल, कुरुळ हेलिपॅड, ता. अलिबागयेथे आगमन व हेलिकॉप्टरने रेमण्ड हेलिपॅड ठाणेकडे प्रयाण...
