माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
दि.२३/११/२०२३ श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडला गावचे सुपुत्र सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात काम करणारे मुंबई स्थित अमर शंकर खेरटकर यांची कोकण युवा सेवा (रजि.) संस्थेच्या सोशल मीडिया प्रमुख (प्रसिद्धी) पदी निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत कोटकर यांनी पत्र देऊन केली...
कोकण युवा सेवा संस्था कला,क्रिडा, आरोग्य,सांस्कृतीक तसेच कोकणाच्या समृद्धी,विकासाच्या बाबतीत अग्रेसर असते...सदर निवडीने अमर शंकर खेरटकर यांच्यावर तालुक्यातुन,मुंबई मंडळाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...
