रोहा/ शहानवाज मुकादम
श्री प्रकाश गजानन विचारे यांच्या मातोश्री शोभना गजाननविचारे यांचा वृद्धापकाळाने निधन
श्री प्रकाश गजानन विचारे यांच्या मातोश्री शोभना गजानन विचारे यांचे सोमवार दि:२०/११/२०२३ रोजी, त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे...त्यांचा दशक्रिया संस्कार विधी ठिकाण सोमनाथ मंदिर चणेरे, सारसोली,ता.रोहे येथे बुधवार दि.२९/११/२०२३ रोजी सकाळी वेळ १०:०० वाजता होणार करण्यात येणार आहे...
शोभना विचारे यांना कॅन्सरची शस्त्रक्रियेनंतर ३५ वर्षाचे आरोग्य लाभले
शोभना गजानन विचारे यांची वयाच्या ९२ व्या वर्षी प्राणज्योत मावळली.. शोभना विचारे यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे त्यांच्यावर कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली होती....त्यानतंर त्यांनी ३५ वर्षाचा उत्तम असा कालावधी घालविला... ९२ व्यां वर्षापर्यंत त्यांनी कॅन्सरशी झुंज दिली...असुन शोभना विचारे यांच्याकडून कॅन्सर रुग्णांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत कारण शस्त्रक्रियेनंतर ३५ वर्षाचा कालावधी त्यांनी आपले आप्त स्वकीय व नातेवाईक यांच्याबरोबर घालवला आहे..त्यानंतर सोमवार दिनांक २०/११/२०२३ त्यांनी अखेरचा श्वास घेतला...तसेच त्यांना मुलं व मुली अशी एकूण ५ संतान प्राप्ती असा त्यांचा परिवार आहे...या माऊलीच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण विचारे परिवार शोकाकुल झाले आहे...
त्यांची दशक्रिया संस्कार विधी बुधवार दिनांक २९ /११ /२०२३ रोजी सोमनाथ मंदिर चणेरे सरसोई तालुका रोहा येथे सकाळी दहा वाजता होणार आहे..
