चणेरा दि .०६ विशेष प्रतिनिधी
कमळ काशिनाथ तांबडे यांचा ११३ मतानी पराभव... इंडीया आघाडीला घवघवीत यश
मुरुड तालुक्यातील १५ ग्रामपंचायत निवडणुकीत ७ ग्रामपंचायतीवर इंडिया आघाडीला घवघवीत यश प्राप्त झाले आहे...तर चोरढे ग्रामपंचायत वर शेतकरी कामगार पक्ष ,शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीचे थेट सरपंच तृप्ती ऋतिक घाग व २ सदस्य निवडून आले आहेत..चोरढे ग्रामपंचायत मध्ये युतीचे तृप्ती ऋतिक घाग यांनी शिंदे गटाचे कमळ काशिनाथ तांबडे यांचा ११३ मतानी पराभव केला आहे...
