मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील)
आई माऊलीचा उदोउदो...!
आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई पालखी पदयात्रा, शिस्तबद्ध पालखी गेली 26 वर्ष अध्यक्ष(श्री. कैलास पाटील) यांच्या नेतृत्वात आणि सर्व मुलुंड गव्हाणपाडा, नवघर, नानेपाडा, नाहूरगाव, जुना मुलुंड तसेच 60 पेक्षा अधिक गावातील लोक मोठ्या श्रध्देने व उत्सवाने सहभाग व सहकार्य करतात यंदा साधारण 1200 पदयात्री सहभागी झाले होते... वय वर्ष 8 ते 80 वर्ष असे पदयात्री पालखीत चालत असतात...
महाप्रसाद भंडारा मंगळवार दिन7 एप्रिल 2026रोजी शिवगणेश मंदिर नानेपाडा मुलुंड पुर्व येथे होणार असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंडळाचे निमंत्रण आहे...आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई पालखी दरम्यान मुंबई पत्रकार सतिश पाटील यांना चौलआग्राव, गोवंडी तसेच मुलुंडच्या पालखीला श्रद्धेने व भक्ती भावाने खांदा देण्याचा मान मिळाला...
