महाराष्ट्र वेदभुमी

रणरागिणी महिलांसाठी मेरेथॉन स्पर्धा 8 एप्रिल 2026 कल्याण गांधारी पालिका

मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील): रणरागिणी... हा एकमेव असा ठाणे जिल्ह्याचा पहिला महिलांचा रन म्हणजेच मॅरेथॉन आहे...आणि ह्यावर्षी तो 8एप्रिलला कल्याण गांधारी येथे होणार आहे...

ट्रॉयमेट्स ,कल्याण महानगर पालिका, वैष्णवी हॉस्पीटल आणि कल्याण रनन्स मिळून हा इव्हेंट करणार आहेत... ह्या इव्हेंटमध्ये १२वर्षापासून ७० वर्षापर्यंतच्या महिला सहभागी होऊ शकतात... १० की. मी,५ किमी,३ किमी अंतराची ही  मॅरेथॉन असेल... ह्याचे ऐक विशिष्ठ म्हणजे ज्या महिला  धावू शकत नाहीत त्या २ किंवा ३ किमी चे फन रन मध्ये भाग घेऊ शकतात... त्यात ३ ट्रॉफी असतील...१० किमी मध्ये प्राईझ मनी असेल...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी,महिलांच्या कल्याणा साठी, महिलाहितासाठी काम करणाऱ्या रणरागिणीचा सत्कार करण्यात येईल, महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचे संपूर्ण परिवार आरोगी असेल व समाजही.... असा मेसेज जाणार आहे... तर ह्यात सर्व महिलांनी जास्तित जास्त भाग घेऊन सहभागी व्हावे असे अव्हान आहे... रजिस्ट्रेशन चालू झाले आहे.....

लिंक.https://www.townscript.com/e/runraagini-2026-5th-322120

Post a Comment

Previous Post Next Post