कांतीलाल पाटील:नवी मुंबई प्रतिनिधी :
पनवेल : सामाजिक,धार्मिक, राजकीय कार्याची दखल घेऊन लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य, कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर राष्ट्रीय अध्यक्ष आयु दिनकर आमकर साहेब सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद रत्नागिरी, महाराष्ट्र शासन तसेच आयु. दिपक तांबे साहेब मुंबई जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते आयु. आशिष आत्माराम कदम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले... त्या सोबत आयु.सुनील मोरे यांना पनवेल शहर उपाध्यक्ष पदी तर आयु शशिकांत गमरे यांना रायगड जिल्हा उपाध्यक्ष व कोकण विभाग संपर्क प्रमुख म्हणून नेमण्यात आले...
