महाराष्ट्र वेदभुमी

शेकडोच्या संख्येत युवकांचा रामटेक भाजपामध्ये पक्ष प्रवेश

प्रतिनिधी: सचिन चौरसिया

रामटेक :- मा.चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, मा. डी. मल्लिकार्जुन रेड्डी साहेब माजी आमदार यांचेवर विश्वास ठेवत जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमूले, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमूख, जिल्हा अध्यक्ष अनुसुचित मोर्चा सतीश डोंगरे, जिल्हा महामंत्री ओबीसी मोर्चा उमेश पटले, तालुकाध्यक्ष भाजपा योगेश मात्रे, शहर अध्यक्ष रजत गजभिये, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा धर्मेंद्र शुक्ला, विधानसभा प्रमुख युवा मोर्चा आलोक मानकर जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा शुभम बिसमोगरे यांचेसह अनेक रामटेकच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात प्रामुख्याने प्रतिक राघोर्ते, यश अमृतकर, सौरभ मदनकर, राजा येनुरकर, राम नेरकर, अमीत लोखंडे सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post