महाराष्ट्र वेदभुमी

नवनीत नरेश मोरे (महाराष्ट्र बृहन्मुंबई पोलीस) यांना जलतरण बॅकस्ट्रोक इव्हेंट आणि ट्रॅक अँड फील्ड खेळात सुवर्ण पदक

 


पत्रकार श्री.मयुर पालवणकर मुरुड

Latin American World Police Fire Game 2025 San Luis Potosi Mexico USA मध्ये आपल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग यशवंतखार गावचे सुपुत्र श्री.नवनीत नरेश मोरे (महाराष्ट्र बृहन्मुंबई पोलीस) यांना जलतरण या खेळात बॅकस्ट्रोक इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक आणि ट्रॅक अँड फील्ड या खेळात सुधा सुवर्ण पदक प्राप्त झाले असून, पुन्हा एकदा एकाच वर्षात दोनवेळा USA मध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर नवनीत मोरे यांनी भारताचा झेंडा सन्मानाने फडकविला असून महाराष्ट्र पोलिसाचे  नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे... आणि एकाच वर्षात दोनदा सुवर्णमय कामगिरी करणारे नवनीत मोरे हे पहिले व्यक्तिमत्व ठरले आहेत... या अभिमानास्पद यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे....

Post a Comment

Previous Post Next Post