श्रीवर्धन प्रतिनिधी ; रविवार दिनांक 19/01/2025 त्रिमूर्ती क्रिकेट संघ काळींजे आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचेचे आयोजन करण्यात आले...यामध्ये एकूण 32 संघ खेळवण्यात आले... श्रीवर्धन तालुका व बागमांडला विभागातील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते...तसेच क्रिकेटचा आनंद घेत होते...सर्व क्रिकेटप्रेमी आणि टीमने केलेली मॅनेजमेंट बघून आभार व्यक्त करत होते...तसेच फायनल चांगल्या पद्धतीने रंगतदार झाली आणि विजयी सुद्धा झाली..,
स्पर्धेतील विजयी संघ
प्रथम क्रमांक-उमरोली
संघद्वितीय क्रमांक-गडबवाडी संघ,
तृतीय क्रमांक-कारीवणे संघ
चतुर्थ क्रमांक-काळींजे संघ
या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष श्री.शैलेश कृष्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन करण्यात आले, त्यासाठी विशेष सहकार्य बागमंडले विभाग क्रिकेट संघटनेने केले... तसेच काळींजे मुंबई मंडळ अध्यक्ष, श्री.सुनील वागजे,स्थानिक अध्यक्ष, रवींद्र शिगवण, श्री गणेश निर्मळ श्रीवर्धन सहसंपर्क प्रमुख श्री निशांत शिगवण बागमंडळा, विभाग प्रमुख श्री अमर खेरटकर विभाग सह संघटक युवा प्रतिष्ठान रायगड :-संस्थापक श्री विशाल सावंत, धारावली कुणबी समाज उपअध्यक्षा बागमंडला विभाग क्रिकेट संघटना उप खजिनदार यांची उपस्थिती होते... हा कार्यक्रम कार्यक्रम बोरवली बाळासाहेब ठाकरे ग्राउंड मध्ये संपन्न झाला..
