सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: बस स्टॉप चौक येथे मोटर साईकिल चालक ने मागुन धड़क दिल्याने युवकाचा मृत्यू झाला... मृतकाचे नाव संतोष जयराम सांडेले वय ४२ रा.टिळक वार्ड रामटेक आहे...
माहीतीनुसार संतोष जयराम सांडेले वय ४२ हा १७ ऑक्टोबरला बस स्टण्ड येथील आपल्या फुल हाराचा दुकानात आला होता... सकाळी ७.३० वाजता घरी जात असतांना त्यांच्या दुकानाजवळ एक वेगवान मोटरसायकल चालकने मागवून धडक दिली... गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेले...डॉक्टरनी मेडीकल येथे रेफर केले...१८ ऑक्टोंबर पहाटे ३ वाजता मरण पावला... त्यांचे मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, ४ भाऊ व आई असा परिवार आहे... त्यांचे अंत विधी दुपारी गहू तलाव येथे करण्यात आले...
