महाराष्ट्र वेदभुमी

रमेश भाई ढेबे यांची समाजात खास छबी -. खा. धैर्यशिल पाटील.

 


माणगाव :- (नरेश पाटील): 'राष्ट्र प्रथम' या गोष्टीला प्रथम प्राधान्य देण्यात आघाडीवर असलेल्या तसेच भावी युवा नेतृत्व म्हणून ज्यांचा कडे पाहिले जाते असे माणगाव नगरातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व करिश्मा आसलेल्या युवा कार्यकर्ते रमेश ढेबे यांचा वाढदिवस प्रसंगी नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य धैर्यशिल पाटील यांनी आपला भाषणात खास उल्लेख केला की युवा नेतृत्व रमेश ढेबे समाजात एक उदयोन्मुख छबी असलेल्या व्यक्तिमत्त्व म्हणून शुक्रवारी दि. २० रोजी सायंकाळी उशिरा महालक्ष्मी संकुलच्या आवारात आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगीतले तसेच वाढदिवसाचा खास पुष्प गुच्छ देवून शुभेच्छा दिल्या... 


 व्यासपीठावर खा. धैर्यशिल पाटील सह सत्कार मूर्ती रमेश भाई ढेबे, ज्येष्ट सामाज सेवक संजय साबळे, .नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, राजीव साबळे, सभापती राजेश मेथा, सचिन बोंबले, भाजपा जिल्हा पदाधिकारी निलेश थोरे,उमेश साटम,रितेश निवाते, महेश ठाकूर, चिन्मय मोने, पेण येथील कृउबा समितीचे उपस्थित पाटील यांचे शॉल व पुष्प गुच्छ देवून स्वागत तसेच उपस्थित सर्वांचा सन्मान करण्यात आला... रमेश ढेबे यांच्याबद्दल संजोग मानकर  चिन्मय मोने, संजय  साबळे, निलेश थोरे तसेच प्रेक्षक मधून काहीनी आपले मनोगत व्यक्त केले... रमेश भाई यांनी म्हटले माझा जीवनातील प्रथमच वाढदिवसाचा जाहीर कार्यक्रम झालाय, तसेच या कार्यक्रमास खा. धैर्यशिल पाटील आवर्जून उपस्थित राहून ज्या पद्धतीने माझा यथोचित सन्मान व शुभेछा दिल्या ते पाहून मी भरावून गेलोय...  खा. धैर्यशिल पाटील यांचे आभार व्यक्त करतो की माझा वाददिवस कार्यक्रमास उपस्थिती राहुन शोभा वाढविले तसेच कार्यक्रम आखलेले संयोजक तसेच उपस्थित भाजप कार्यकर्ते व हितचिंतक यांचे आभार व्यक्त केले... या नंतर कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे नवनिर्वाचित खा.पाटील यांनी सांगीतले की  रमेश ढेबे हा खास आमच्यातील एक तरूण उदयोन्मुख युवा नेतृत्व मधले आहे... त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देत व आज मी खास वाढदिवसाच्य कार्यक्रमास आलोय... रमेश भाई ढेबे यानी निवडणुकी काळात मदत केली असून तरूण युवकांमध्ये एकंदरीत वाटचाल पाहता तरुणांमध्ये तसेच समाजामध्ये त्यांची छबी आहे ते पाहून रमेश ढेबे यांच्या नावामागे लोक प्रेमाने भाई या नावाने ओळखु लागले... या तरुणाला जो मी पुष्प गुच्छ दिला त्यामागे त्याचात एक मोठा कौशल्य गुण दडल्याचे सांगितले...यांना शॉल, पुष्प गुच्छ देवून गौरविले... तसेच रमेश ढेबे यांना अनेकानी शुभेच्छ दिल्या.... सूत्रसंचालन संतोष रणपिसे  यानी केले...

  दरम्यानचा काळात कार्यक्रमचे संयोजक स्थनिक समिती सदस्य यानी आयोजन केले.....तर कोकण सेवेचे प्रमुख  सामाजिक कार्यकर्ते श्रीधर उर्फ काका कदम यांनी ढेबे यांना  शुभेच्छा दिल्या... कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष रणपिसे, डॉ. इरफान अंतुले, संजोग मानकर, सुधिर सापळे तसेच अनिल चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले..

Post a Comment

Previous Post Next Post