रामटेक:- तालुक्यातील हिवरा (बाजार) येथे पोळा पंचमी निमित्त कुस्त्यांच्या आम दंगलीचे आयोजन दि. २१सप्टेंबर ला आयोजन करण्यात आले... कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले आले...
ग्रामीण भागातील मातीमध्ये तयार झालेल्या कुस्ती पट्टूनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्य व कसब यांचे शानदार प्रदर्शन घडविले... यावेळी आमदार जयस्वाल यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस सदिच्छा देवुन अभिनंदन केले...
याप्रसंगी कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते, शिवसेना तालुका प्रमुख विवेक तुरक, माजी पंचायत समिती सभापती संजय नेवारे, ग्राम पंचायत हिवराबाजार सरपंच शितलताई जयस्वाल, उपसरपंच यमुना लाडे, माजी सभापती जि.प.नागपुर महेश ब्रम्हनोटे, माजी सरपंच गणेश चौधरी, राजेश जयस्वाल, रमेश ब्रमनोटे, राजेंद्र बागडे, रामगोपाल लाडे, ओमप्रकाश उईके, ज्ञानेश्वर नान्हे, शगणेश लाडे, नंदलाल लाडे, व देवराज इनवाते यांच्यासह गावकरी उपस्थित होते...
