माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन
सदर वेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, जयवंत पाटील, उपतालुका संघटक रुपेश पाटील, अमित भगत, उपशहरप्रमुख कैलास पाटील, माजी नगरसेवक निलेश भोईर, माजी शहरप्रमुख महेंद्र पाटील, निरंतर कदम, भा वि सेनेचे जिल्हा संघटक रोहिदास पाटील, युवासेनेचे शहरप्रमुख आशिष गोवारी, महिला आघाडीच्या संपर्क संघटिका वंदना पवार, उपतालुका संघटिका मनिषा ठाकूर, उपतालुका संघटिका सुजाता पाटील, तालुका संघटिका रंजना तांडेल, विभाग संघटिका कल्पना गराडे, अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष हुसेना शेख, शहराध्यक्ष मुमताज भाटकर, उपाध्यक्ष रुबीना कुट्टी, शाखा संघटिका हसीमा सरदार, कविता गाडे, लता लवे,शहर संघटक महेश वर्तक, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक संदीप जाधव, सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर, नागाव सरपंच सी के गायकवाड, वाहतूक सेनेचे विभाग अध्यक्ष संतोष पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री पाटील सर, तांडेल, उपविभागप्रमुख रवींद्र पाटील, वैभव करंगुटकर, शाखाप्रमुख शैलेश भोईर, अविनाश म्हात्रे, सुरज मढवी, नियाज भाटकर, शेखर पडते, इस्माईल शेख, फतेह खान, शाहरुख गडी, रंजीत घरत, संदीप कोळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...