महाराष्ट्र वेदभुमी

ग्रामपंचायत कविळवहाळ बुद्रुक व ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमान वृक्षारोपण


प्रतिनिधी गोरेगाव :सिकंदर आंबोणकर

दि.३०/०६/२०२४ रोजी ग्रुप ग्रामपंचायत कविळवहाळ बुद्रुक व सरपंच सौ.प्राची प्रमोद खेतम यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत हद्दीतील तसेच रस्त्याच्या दुतर्फा, मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला...

सदर कार्यक्रमासाठी ग्रामसेवक,उपसरपंच कविळवहाळ बु.ग्रामस्थ त्याचप्रमाणे मुंबईकर मंडळाचे प्रतिनिधी, पदाधिकारी,सदस्य तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post