महाराष्ट्र वेदभुमी

नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूल उरण येथे जागतिक योग दिन साजरा


उरण २१जून -:अजय शिवकर 

नेटिव्ह इन्स्टिट्यूशन उरण येथे २१ जून योग दिन साजरा करण्यात आला, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक व ज्येष्ठ शिक्षक यांनी योग केल्याने शारीरिक व मानसिक फायदे  होतात ,आपण रोज योगासने केली तर आपण निरोगी राहतो  असे सांगून विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व आसनांचे विविध प्रकार श्री खरमाटे एस बी व श्री बी बी झोपे व श्री. ए.टी जाधव यांनी शिकविले..

शाळेचे पर्यवेक्षक श्री एस जे कांबळे सर यांनी योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले..

Post a Comment

Previous Post Next Post