महाराष्ट्र वेदभुमी

रा.काँ.पक्ष जेष्ठ नेते श्री भाई पाशिलकरांची सदिच्छा भेट गुरुदत्त आदर्श सेवा मंडळ भैरीचीआळी ग्रामस्थ,नवतरुण

 


भागयेश घोसाळकर -: रोहा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच जेष्ठ नेते सर्वाचे श्रध्दस्थान व मार्गदर्शक आदरनीय श्री भाई साहेब पाशिलकर यांच्या तब्येतीची विचारना करण्यासाठी  गुरुदत्त आदर्श सेवा मंडळ भैरीचीआळी ग्रामस्थ व नवतरुण मित्रमंडळ मुंबई यांनी सदिच्छा भेट घेतली...तसेच दिनांक ४ जुनला होणाऱ्या विराट विजयाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या..

 यावेळेस उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री.किरणराव किसनराव मोरे आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री.सचिनशेठ मोरे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत (नाना) सावंत उपाध्यक्ष श्री.हिराजी खलापकर ग्रामस्थ नरेश घोसाळकर, राजेश कालेकर, मनोहर कोल्हटकर, परेश घोसाळकर,शैलेश घोसाळकर,सिद्धेश पाशिलकर , भाग्येश घोसाळकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post