भाग्येश घोसाळकर रोहा
कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य ना.सन्मानीय कु आदितीताई तटकरे यांची गुरुदत्त आदर्श सेवा मंडळ भैरीचीआळी ग्रामस्थ व नवतरुण मित्रमंडळ मुंबई यांनी सदिच्छा भेट घेतली...
त्या वेळेस उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री. किरणराव किसनराव मोरे आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री.सचिनशेठ मोरे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत (नाना) सावंत उपाध्यक्ष श्री.हिराजी खलापकर उपस्थित ग्रामस्थ नरेश घोसाळकर, राजेश कालेकर, मनोहर कोल्हटकर, परेश घोसाळकर,शैलेश घोसाळकर,सिद्धेश पाशिलकर , भाग्येश घोसाळकर व इतर ग्रामस्थांनी गावामधील व भैरीचीआळी मधील कामांची चर्चा केली व हनुमान टेकडी मार्गे घोसाळ्या कडे जाणाऱ्या मुख्य जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्ती चे निवेदन दिले व सदिच्छा भेट घेतली...