महाराष्ट्र वेदभुमी

लायन्स क्लब ऑफ पनवेल व ग्रामपंचायत तुराडेतर्फे आयोजित रोजगार मेळावा



पनवेल विशेष प्रतिनिधी 

लायन्स क्लब ऑफ पनवेल व ग्रामपंचायत तुराडे यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे..मंगळवार दिनांक २७/०२/२०२४ रोजी वेळ: सकाळी ११ ते ३ वा.स्थळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुराडे याठिकाणी उमेदवारांनी आपली नावनोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लीक करून किंवा गूगलवर सर्च केल्यानंतर येणाऱ्या नावनोंदणी अर्जाला पूर्णपणे भरून स्वतःची नाव नोंदणी करावी...


लिंक :- https://bit.ly/lionsjobfairturade

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

--लायन्स क्लब ऑफ पनवेल--

ला. एस. जी चव्हाण, अध्यक्ष-९३७२४१३३४२

ला.अशोक गिल्डा, सेक्रेटरी-९८१९००९२९२

 ला. प्रमोद गजहंस, प्रो. कोऑर्डिनेटर- ९३७२६०३८६५

---ग्रामपंचायत तुराडे---

सौ. रंजना गायकवाड, सरपंच-७८२१९६५२९४

कु. रिया माळी, उपसरपंच- ९१६८८९४४४०

सौ.अस्मिता मोकल,

ग्रामसेवक-९८९२९६९०१२

Post a Comment

Previous Post Next Post