महाराष्ट्र वेदभुमी

सन्माननीय खासदार संजय राऊत यांची स्नेहभेट-नितीन परब...


शहानवाज मुकादम/रोहा

 रोहा:तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष समीर जी शेडगे व जेष्ठ नेते नितीन जी परब यांची खासदार संजय राऊत साहेब यांची स्नेहभेट.

सामनाच्या ठाणे कार्यालयाचे चिफ न्युज एडिटर राजेशजी पोवळे साहेबांच्या कन्येच्या विवाह समारंभात सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक, आणी राज्य सभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार सन्माननीय संजय राऊत साहेब यांची स्नेहभेट झाली...सदर वेळेत टिपलेल्या छायाचित्रात रोहा तालुक्याचे अध्यक्ष समीर जी शेडगे तर दुसरीकडे रोह्याचे जेष्ठ नेते नितीन जी परब एकत्रित आनंद व्यक्त करताना दिसुन येत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post