सकल मराठा सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने सार्वजनिक गणेशोस्तव स्पर्धा. स्पर्धकानी घेतला सहभाग
सकल सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोस्तव स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते...या स्पर्धेत स्पर्धकानी सहभाग घेतला होता... या स्पर्धेचे परीक्षण श्री उमेश मिंडे साहेब व राजेन्द्र सकपाळ साहेब यांनी केले...या स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहिदास मित्र मंडळ यांना देण्यात आले...द्वितीय क्रमांक बाल मित्र मंडळ पेठेचा राजा यांना देण्यात आले...तृतीय क्रमांक सरेकर आळी मित्र मंडळ व उतेजनार्थ पारितोषिक गोमुखी आळी यांना देण्यात आले... विजेताना संघटनच्यावतीने शिवप्रतिमा, ट्रॉफी, व प्रमाणपत्र देण्यात आले...
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे,यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे,यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले...यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री मनोज धामणसे, कोकण युवा अध्यक्ष श्री शिवाजी दरेकर, समाजसेविका सौ. सोनाली रेवणे, कोकण युवा अध्यक्ष श्री रोहीत गोविलकर, नियोजन समिती अध्यक्ष श्री नविन परमार ,जिल्हा अध्यक्ष श्री गणेश पवार, कोकण विभाग कार्याध्यक्ष श्री निलेश तळवटकर , तालुका संपर्क प्रमुख श्री अरुण सर्कले, मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते...
