महाराष्ट्र वेदभुमी

घारापुरी ग्रामपंचायतने राबविला ''स्वच्छतेसाठी एक तास, "उपक्रम

 


उरण दि १०/२०२३ प्रतीनिधी(विठ्ठल ममताबादे )

घारापुरी बेटावरील लेण्यांकडे जाणारा रस्ता व एलिफंटा लेणी परिसरात स्वच्छता अभियान 

मा.पंतप्रधान यांनी दिलेल्या सुचनेनुसार दिनांक ०१/१०/२०२३ रोजी घारापुरी बेटावरील लेण्यांकडे जाणारा रस्ता व एलिफंटा लेणी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले...सदरचे उपक्रमासाठी इम्पोर्ट - एक्सपोर्ट बॅक ऑफ इंडिया मुंबई शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच कस्टम्स जेएनपीए विभागातील अधिकारी व कर्मचारी,भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्या, सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते...

बेटावर आलेल्या अधिका-यांचे ग्रामपंचायत घारापुरीच्या वतीने स्वागत करण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post