माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
श्रीवर्धन तालुक्यातील विविध शेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गा महिलांचा सन्मान
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनंत गीते यांच्या प्रमुख मार्गद्शनाखाली द. रायगड जिल्हासंपर्क प्रमुख संजय कदम व जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या संकल्पनेतून श्रीवर्धन तालुक्यातील विविध शेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गा महिलांचा सन्मान श्रीवर्धन विधान सभा संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर उप जिल्हा प्रमुख नंदू शिर्के,तालुका महीला आघाडी प्रमुख दिक्षा टाकले,तालुका प्रमुख अविनाश कोलंबेकर,शहर प्रमुख राजेश चव्हाण,शिवा चाफेकर,प्रियंका कदम, अरुण शिगवण,जुनेद दुस्ते,गजानन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२१/१०/२०२३ रोजी श्रीवर्धन तालुक्यात कार्यक्रम संपन्न झाला...
या कार्यक्रमास तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक, महीला आघाडी प्रमुख, युवासैनिक उपस्थित होते...
