महाराष्ट्र वेदभुमी

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत उरण मध्ये स्वच्छता अभियान.





उरण दि १/१०/२०२३प्रतिनिधी(विठ्ठल ममताबादे)

उरण शहर व ४४  गावांमध्ये स्वच्छता राबविले अभियान 

"स्वच्छता हि सेवा" ह्या स्वच्छता अभियानाअंतर्गत डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ह्यांच्या मार्फत पदमश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. दादासाहेब धर्माधिकारी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहर व ४४ गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले...

अभियानामध्ये अनेक शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घेतला भाग 

सदर स्वच्छता अभियानामध्ये २३३१ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला होता...तसेच हया स्वच्छता अभियानात ८७.११४ टन ओला कचरा गोळा करण्यात आला...ह्या अभियानामध्ये अनेक शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता...

Post a Comment

Previous Post Next Post