महाड विशेष प्रतिनिधी
सकल मराठा सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष आनंद सरवणकर यांच्या वाढदिवस
सकल मराठा सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष श्री आनंद सरवणकर सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रा. जि. प. वडवली येथे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले...
संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शाळेतील सर्व शिक्षक व वडवली गावचे अध्यक्ष ग्रामस्थ आदी उपस्थित
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री मनोज धामणसे,महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष श्री शिवाजी दरेकर, नियोजन समिती अध्यक्ष श्री नविन परमार,कोकण युवा अध्यक्ष श्री रोहीत गोविलकर, जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश पवार, महाड शहार अध्यक्ष श्री अरुण जगताप, शाळेतील सर्व शिक्षक व वडवली गावचे अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते.
